नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यकआयुक्त | ACT + नियमावली + योजना | Live + Recorded Batch

PRICE
₹2,499
Choose Currency:
Description
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) सहाय्यक आयुक्त परीक्षा 2026 साठी खास तयार करण्यात आलेला हा ACT + नियमावली + योजना आधारित संपूर्ण अभ्यासक्रम.
या बॅचमध्ये तुम्हाला मिळेल —
✅ संबंधित ACT चे सविस्तर स्पष्टीकरण
✅ सर्व महत्त्वाच्या नियमावली (Rules & Regulations)
✅ परीक्षेनुसार योजना (Scheme)
✅ Live + Recorded Classes
✅ सोप्या मराठी भाषेत मार्गदर्शन
📅 Batch Start: 1 फेब्रुवारी 2026
💰 Fee: ₹2499/-
हा कोर्स नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
👉 आजच प्रवेश घ्या आणि आपल्या यशाकडे एक पाऊल पुढे टाका.
No records found
Loading...
No test series found