नवी मुंबई महानगरपालिका | सहाय्यक आयुक्त | Non Tech + ACT + नियमावली + योजना | Live + Recorded Batch

Description

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) सहाय्यक आयुक्त परीक्षा 2026 साठी खास तयार करण्यात आलेला हा ACT + नियमावली + योजना आधारित संपूर्ण अभ्यासक्रम.
या बॅचमध्ये तुम्हाला मिळेल —

✅ मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, gs यांचा संपूर्ण अभ्यास 
✅ संबंधित ACT चे सविस्तर स्पष्टीकरण
✅ सर्व महत्त्वाच्या नियमावली (Rules & Regulations)
✅ परीक्षेनुसार योजना (Scheme)
✅ Live + Recorded Classes
✅ सोप्या मराठी भाषेत मार्गदर्शन
📅 Batch Start: 1 फेब्रुवारी 2026
💰 Fee: ₹4999/-
हा कोर्स नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
👉 आजच प्रवेश घ्या आणि आपल्या यशाकडे एक पाऊल पुढे टाका.

नवी मुंबई महानगरपालिका | सहाय्यक आयुक्त | Non Tech + ACT + नियमावली + योजना | Live + Recorded Batch

₹4,999
Have a coupon?

₹4,999